News Flash

डोकॅलिटी

मंगलाष्टकातून वधू-वरांना आणि बटूला सर्वाचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात.

विवाह, मुंज हे समारंभ अग्नी, देव व ब्राह्मण यांच्या साक्षीने नातेवाईक व इतर मंडळींच्या उपस्थितीत होत असतात. मंगलाष्टकातून वधू-वरांना आणि बटूला सर्वाचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. आजच्या कोडय़ात विवाह आणि मुंज याविषयी जे शब्द वारंवार कानावर पडतात ते तुम्हाला ओळखायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे.
Untitled-15

उत्तर

१) वाङ्निश्चय    २) केळवण  ३) करवली  ४) मुंडावळ  ५) सीमांतपूजन  ६) यज्ञोपवीत  ७) गौरीहर  ८) लाजाहोम  ९) अंतरपाट  १०) अष्टपुत्री  ११) कंकण  १२) ग्रहमख  १३) व्याहीभोजन  १४) मातृभोजन
Untitled-16

jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 1:00 am

Web Title: loksatta dokyality
टॅग : Balmaifil
Next Stories
1 वाढदिवस
2 अनोखी चित्रकलेची वही
3 चला, करू या
Just Now!
X