News Flash

डोकॅलिटी

भारतीय लोकांचे क्रिकेटप्रेम सर्वाना माहीतच आहे.

|| ज्योत्स्ना सुतवणी

भारतीय लोकांचे क्रिकेटप्रेम सर्वाना माहीतच आहे. त्यात सध्या ‘आयपीएल’चा मौसम सुरू आहे. त्यात चमकणारे खेळाडू हे सर्वाच्याच कौतुकाचा विषय असतात. आपल्या लाडक्या खेळाडूंना त्यांच्या सवंगडय़ांनी किंवा त्यांच्या चाहत्यांनी काही खास नावे ठेवलेली असतात. आजचे शब्दकोडे क्रिकेटपटूंच्या खास टोपणनावांवर आधारित आहे. यात सूचक माहिती म्हणून तुम्हाला टोपणनावे दिलेली आहेत. त्यावरून खेळाडूचे नाव/आडनाव तुम्हाला सोबतच्या चौकटींमध्ये इंग्रजीत भरायचे आहे.

आडवे शब्द:

3) The Haryana Hurricane

5) Gabbar, Jatt-jee

8) Sunny

10) Hitman, Shaana

11) Ash

12) Jumbo

13) Jaddu, Rockstar

14) Little Master, Master Blaster

16) Yuvi

17) Mahi

 

उभे शब्द:

1) Tiger

2) Very Very Special

4) Gauti

6 )Bhajji, The Turbanator

7) Dada, Prince of Kolkata

9) Cheeku

15) The Wall

 

 

उत्तरे :

आडवे शब्द:

  1. KAPIL 5. DHAWAN 8. GAVASKAR  10. ROHIT  11. ASHWIN
  2. KUMBLE 13. RAVINDRA 14.TENDULKAR  16. YUVRAJ  17. DHONI

 

उभे शब्द :

  1. PATAUDI 2.LAXMAN 4. GAMBHIR  6.HARBHAJAN

7.GANGULY  9. KOHLI  15. DRAVID

 

jyotsna.sutavani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:04 am

Web Title: loksatta puzzle game 10
Next Stories
1 शाळा
2 व्यत्यय
3 फुलपाखरू फोटोफ्रेम
Just Now!
X