18 October 2019

News Flash

डोकॅलिटी

सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून ‘वरए’ ने शेवट होणारे इंग्रजी शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत.

|| मनाली रानडे

सोबत दिलेल्या सूचक माहितीवरून ‘वरए’ ने शेवट होणारे इंग्रजी शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत.

 

सूचक माहिती :

१. मनोरंजन करणे

२. थोडा वेळ थांबणे

३. संगणकाबरोबर वापरले जाणारे इनपुट उपकरण

४. कारण

५. घर

६. पती किंवा पत्नी

७. नकार देणे

८. क्षमा करणे

९. कायद्यातील कलम, पोटवाक्य

१०. आरोप करणे

११. हा कोन ९० अंशापेक्षा मोठा, पण १८० अंशापेक्षा लहान असतो

१२. जागे करणे

 

उत्तरे :

१.AMUSE  २.PAUSE  ३.MOUSE  ४.CAUSE  ५.HOUSE ६.SPOUSE  ७.REFUSE  ८.EXCUSE  ९.CLAUSE १०.ACCUSE  ११.OBTUSE  १२.AROUSE

 

manaliranade84@gmail.com

First Published on April 14, 2019 12:01 am

Web Title: loksatta puzzle game 12