17 November 2019

News Flash

डोकॅलिटी

वेगवेगळ्या उंचीची चार मुले काही वस्तू आणायला एका दुकानात गेली. प्रत्येकाने एकच वस्तू विकत घेतली.

|| मनाली रानडे

वेगवेगळ्या उंचीची चार मुले काही वस्तू आणायला एका दुकानात गेली. प्रत्येकाने एकच वस्तू विकत घेतली.

  • मुलांची नावे- जय, अजय, विजय, सुजय
  • मुलांची उंची- ४ फूट २ इंच, ५ फूट १ इंच, ४ फूट ६ इंच, ५ फूट ३ इंच

 

दुकानात खरेदी केलेल्या वस्तू- साबण, वही, चॉकलेट, दूध खाली दिलेल्या माहितीच्या आधारे कोणत्या मुलाने काय विकत घेतले तसेच त्याची उंची किती ते शोधून दिलेला तक्ता पूर्ण करा. १) सर्वात कमी उंचीच्या मुलाने दूध विकत घेतले. २) जय सर्वात उंच किंवा सर्वात बुटका नाही. तसेच त्याने चॉकलेटदेखील विकत घेतलेले नाही. ३) अजयने साबण खरेदी केला आहे. ४) सुजयची उंची ५ फूट १ इंच आहे.

manaliranade84@gmail.com

First Published on June 1, 2019 12:01 am

Web Title: loksatta puzzle game 15