जानेवारी महिन्यात ‘ज’ या अक्षराने सुरू होणारे वैज्ञानिक शब्द तुम्ही ओळखले होते. फेब्रुवारी महिन्यात आपल्याला ‘फ’ने सुरू होणारे वैज्ञानिक शब्द ओळखायचे आहेत. तुम्हाला मदत म्हणून सूचक माहिती सोबत दिलेली आहेच. चला, फेरफटका मारू कोडय़ांच्या राज्यात!

  • उत्तरे – १. फॅरॅडे २. फॅरनहाइट ३. फॅदम ४. फुप्फुस ५. फुलपाखरू ६. फुरसे ७. फावडे ८. फायबरग्लास ९. फासळी १०. फोटॉन ११. फोनोग्राफ १२. फोकस