इंग्रजीतील २६ अक्षरांपैकी अ, ए, क, ड, व हे पाच स्वर (श्डहएछर) आहेत हे आपल्याला माहीत आहेच. या स्वरांना टाळून शब्द बनणे अशक्य नसले तरी अशा शब्दांची संख्या कमीच. पण हे पाचही स्वर किमान एकदा तरी येतील असे शब्द आजच्या खेळात आपल्याला शोधायचे आहेत. त्यासाठी सूचक माहिती दिलेली आहेच. शिवाय थोडी अधिक मदत म्हणून, शब्दाच्या स्पेलिंगमध्ये जेथे स्वर आहेत त्या चौकटी रंगीत आहेत. व्यंजनांच्या चौकटी पांढऱ्या आहेत.

उत्तरे :

PNEUMONIA  2. REGULATION  3. SUBORDINATE  4. AERONAUTICS  5.SIMULTANEOUS 6.MISCELLANEOUS 7. ADULTERATION  8. SPECULATION  9.CAULIFLOWER  10.PRECAUTION  11.EDUCATION

 

– ज्योत्स्ना सुतवणी

jyotsna.sutavani@gmail.com