20 October 2018

News Flash

डोकॅलिटी

एखाद्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया असतील तर त्यातील कोणती क्रिया आधी करायची

|| मनाली रानडे

एखाद्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया असतील तर त्यातील कोणती क्रिया आधी करायची आणि कोणती नंतर, हे ठरविण्यासाठी आपण ‘इडऊटअर’ नियम वापरतो. (सर्वात प्रथम कंस सोडवावा. सोडवताना वर्ग/घात, नंतर भागाकार/गुणाकार व शेवटी बेरीज/वजाबाकी हा क्रम ठेवावा.)

अ ते क  या पदावल्या सोडवा आणि येणारी उत्तरे सोबतच्या ३ ७ ३ चौरसात अशा प्रकारे लिहा की प्रत्येक उभ्या, आडव्या, तिरक्या ओळीतील संख्यांची बेरीज ३६ येईल. करा तर सुरुवात!

manaliranade84@gmail.com

First Published on May 6, 2018 1:30 am

Web Title: loksatta puzzle game 9