22 January 2018

News Flash

बुद्धिबळ : त्रयोदशगुणी

इथे एकूण १३ षटकोन दिले आहेत.

सुरेखा काणे | Updated: June 18, 2017 4:16 AM

 

इथे एकूण १३ षटकोन दिले आहेत. त्यात १ ते १३ अंक अशा रीतीने भरा, की एका सरळ रेषेतील पाच षटकोनांतील अंकांची बेरीज  ३५ येईल.

 rekhakane@gmail.com

माय कॉर्नर..

बालमित्रांनो, शाळा सुरू झालीय. तुमचं दिवसभराचं वेळापत्रक अगदी पॅक झालंय हे खरंय; पण त्यातूनही वेळ काढून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींना प्राधान्य द्या. रोज नाही तरी दोन-तीन दिवसांनी एकदा काहीतरी लिहा.  तुमचे अनुभव, गमती जमती लिहून काढा. आणि त्यातले काही निवडक आमच्याकडे पाठवा. बालमैफलच्या माय कॉर्नरया खास तुमच्यासाठीच्या सदरात आम्ही ते प्रसिद्ध करू. तुमचं लिखाण  balmaifal.lok@gmail.com या ई-मेलवर पाठवा.

First Published on June 18, 2017 2:36 am

Web Title: memory puzzles
  1. No Comments.