22 September 2020

News Flash

चित्ररंग : गणपती रंगवा

तुमच्या लाडक्या गणराजाचे आगमन झाले आहे. गणराजाच्या उत्सवात लहान-थोर मंडळी रंगून गेली आहेत.

तुमच्या लाडक्या गणराजाचे आगमन झाले आहे. गणराजाच्या उत्सवात लहान-थोर मंडळी रंगून गेली आहेत. जणू काही सारी सृष्टीच गणपतीमय झाली आहे. तुम्ही तर आठवडाभर सुट्टीची मजा अनुभवताय.  मग काय, उचला रंग आणि खाली दिलेले गणपतीचे चित्र तुमच्या मनाप्रमाणे रंगवा.
bal01

जयश्री कासखेडीकर-पाठक –  pathakjayashree23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 1:20 am

Web Title: paint ganpati
Next Stories
1 मंगलमूर्ती मोरया!!
2 त्वं विज्ञानमयोऽसि।
3 आर्ट कॉर्नर : कागदी दूर्वाचा मुकुट
Just Now!
X