बालमित्रांनो, आपण यापूर्वी रेषा, वस्तूचा मूळ आकार यांची मांडणी करून चित्रे कशी काढायची हे पाहिले. यावेळी तुम्हाला पांडाचे चित्र दिले आहे, पण ते तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये आहे. तुम्ही हे तुकडे काळजीपूर्वक कापून
योग्य पद्धतीने एका कोऱ्या कागदावर जोडायचे आहेत आणि त्यातून पांडाचे संपूर्ण चित्र तयार करायचे आहे.
pathakjayashree23@gmail.com