0012साहित्य- तपकिरी रंगाचा कार्डपेपर (टिंटेड पेपर), पंच मशीनच्या सहायाने काढलेल्या पांढऱ्या टिकल्या, स्केचपेन, क्रेयॉन्स, इ.
bl06
कृती- आकृतीत दाखविल्याप्रमाणे दुमडी व घडय़ा घालून खेकडा बनवून घ्या. स्केचपेनने नांग्या बनवा. पांढऱ्या डोळ्यांसाठी पंच मशीनच्या सहायाने तयार कलेल्या टिकल्या चिकटवा. स्केचपेनने काळे बुब्बुळ रंगवा. अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगांचे खेकडे तयार करा. तुम्हाला प्रकल्पवहीसाठी, शाळेच्या सुट्टीच्या अभ्यासाच्या वहीत त्यांचा उपयोग करता येईल.
अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com