News Flash

डोकॅलिटी

शेफ तो शब्द वापरताना जी कृती करतात त्यातून ते अर्थ आपल्याला सहजपणे समजतात.

वाहिन्या आणि युटय़ुबच्या माध्यमातून विविध पाककृती आपण बघतो. शेफ पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य सांगून त्याची कृती करून दाखवत असताना आपल्या कानावर विविध इंग्रजी शब्द पडतात. त्या शब्दांचे शब्दकोशात अर्थ पहायला गेलो तर ते पाककृतीशी संबंधित असतातच असे नाही. परंतु शेफ तो शब्द वापरताना जी कृती करतात त्यातून ते अर्थ आपल्याला सहजपणे समजतात. हीच कृती आता सूचक माहिती म्हणून येथे दिलेली आहे. त्याच्या मदतीने संबंधित इंग्रजी शब्द आजच्या कोडय़ात भरायचे आहेत.
n jyotsna.sutavani@gmail.co
भे शब्द- १) पदार्थ चिकटू नये म्हणून भांडय़ाला तेल किंवा तूप लावून घेणे.
२) भाज्या काही सेकंदांसाठी उकळत्या पाण्यात ठेवून त्या लगेच थंड पाण्याखाली धरणे. ३) पदार्थ बेक करण्यापूर्वी ओव्हन विशिष्ट तापमानाला तापवून घेणे.
४) मसाल्यांचे मिश्रण पदार्थाला लावून ते काही काळ मुरत ठेवणे. ६) मीठ, साखर, पीठ इत्यादी भुरभुरणे. ७) गॅस मोठा ठेवून थोडय़ा तेलात भाज्या अध्र्या कच्च्या परतणे. १०) ज्या पाण्यामध्ये भाज्या उकडून घेतल्या त्याचे गाळून घेतलेले पाणी.
आडवे शब्द- ५) खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी सजवणे. ८) साखर ब्राऊन होईपर्यंत गरम करणे. ९) कुस्करणे, लगदा करणे ११) सहज पसरवता येईल असे पिठाचे ओले मिश्रण १२) थेट उष्णतेवर पदार्थ भाजणे

उभे शब्द- 1) GREASE 2) BLANCH
3) PREHEAT 4) MARINATE
5) SPRINKLE 6)SAUTE 7) STOCK
आडवे शब्द- 1) GARNISH
2) CARAMELIZE 3) MASH
4) BATTER 5) BROIL

bal04
समर्थ तुरंबेकर, ५वी, राजा शिवाजी विद्यालय, दादर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 1:01 am

Web Title: puzzle game for kids
Next Stories
1 मैत्री
2 ऑफ बिट : ऐका तर खरं!
3 खेळायन : केंडामा
Just Now!
X