१. गर्भाशयात वाढ होणारा सजीव २. शिरगणती ३. एक कृत्रिम धागा ४. कोबीसारखी दिसणारी एक गड्डा भाजी ५. मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान -- आहेत. ६. अन्नधान्य टिकविण्यासाठी--डबे वापरतात. ७. वातावरणात तपांबर, स्थितांबर आणि -- यांचा समावेश होतो. ८. मधुमेह आणि --या आधुनिक पिढीच्या वाढत्या समस्या आहेत. ९. सहारा वाळवंटात राहणारे लोक १०. कमळ