22 November 2017

News Flash

बुद्धिबळ

सूचना प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या दोन अक्षरी शब्दापासून नंतरच्या शब्दाची सुरुवात आहे. पुढे अक्षरी शब्द

सुरेखा काणे | Updated: September 10, 2017 12:29 AM

सूचना

  1. प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या दोन अक्षरी शब्दापासून नंतरच्या शब्दाची सुरुवात आहे.
  2. पुढे अक्षरी शब्द दिले आहेत.
  3. तुम्ही चार अक्षरी शब्द तयार करून पदक पूर्ण करण्याचे चातुर्य दाखवा.

१. वृक्ष २. कन्या ३. कर ४. वट ५. राज ६. दान ७. मैत्री ८. सत्य ९. पत्र १०. प्रिय ११. पूर्ण

 

सुरेखा काणे

rekhakane@gmail.com

 

First Published on September 10, 2017 12:29 am

Web Title: surekha kane crossword for kids