News Flash

डोकॅलिटी

दिवाळी आणि फटाके यांचे अविभाज्य नाते आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने फटाक्यांना कितीही नावे ठेवली तरी त्यांच्याशिवाय दिवाळी साजरी होणे हे अशक्यच.

| October 26, 2014 12:29 pm

दिवाळी आणि फटाके यांचे अविभाज्य नाते आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने फटाक्यांना कितीही नावे ठेवली तरी त्यांच्याशिवाय दिवाळी साजरी होणे हे अशक्यच. शोभेच्या दारूकामातील विविध मनमोहक रंग हे कशामुळे निर्माण होतात, यावर हे कोडे आधारित आहे. एका गटात दारूकामातील रंगांची यादी आहे, तर दुसऱ्या गटात त्यासाठी वापरली जाणारी संयुगे आणि धातूंची यादी आहे. तुम्हाला त्यांच्या योग्य जोडय़ा जुळवायच्या आहेत.lr08lr09

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 12:29 pm

Web Title: use mind
Next Stories
1 कापलेली फळे काळी का पडतात?
2 खेळ खेळू या
3 वाचू आनंदे
Just Now!
X