शेक्सपीयरने म्हटलंय की, नावात काय आहे? पण नावात बरंच काही असतं. त्याच्याशी आपल्या भावना आणि अस्मिता जोडलेल्या असतात. एखाद्या व्यक्तीला आई-वडिलांनी ठेवलेले नाव आवडत नसेल तर ते bal05कायमस्वरूपी बदलण्याची सोयही उपलब्ध आहे. तुम्हाला माहीत आहे का? काही देशांनीही पूर्वीच्या राज्यकर्त्यांनीही ठेवलेली नावे बदलून नवी नावे घेतलेली आहेत. आजचे आपले कोडे हे त्यावर आधारित आहे. (देशाच्या विभाजनामुळे बदललेली नावे येथे घेतलेली नाहीत.) ‘अ’ गटात देशांची सध्याची नावे आहेत. तर ‘ब’ गटात या देशांची आधीची नावे आहेत. बघा जोडय़ा जुळवता येतात का?bal03bal04

Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू