News Flash

डोकॅलिटी

आजचे कोडे शब्दकोडय़ाप्रमाणेच असले तरी ते आकडय़ांवर आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीवरून त्याची उत्तरे सोबत दिलेल्या चौकोनात (उभी आणि आडवी) भरायची आहेत.

| March 8, 2015 06:26 am

आजचे कोडे शब्दकोडय़ाप्रमाणेच असले तरी ते आकडय़ांवर आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीवरून bal01त्याची उत्तरे सोबत दिलेल्या चौकोनात (उभी आणि आडवी) bal04भरायची आहेत. बघा तुम्हाला आवडतं का?
आडवे –
१) पृथ्वी २४ तासात स्वत:भोवती — अंशांच्या कोनात फिरते.
३) भारतीय पंचांगानुसार सूर्य पूर्ण वर्षांत — राशींमध्ये भ्रमण करतो.
४) — कॅरेट म्हणजे शुद्ध सोने.
५) खेळातल्या फाशांवरील बिंदूंची एकूण संख्या —
६) सर्वसाधारणपणे माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला — ठोके पडतात.
८) स्क्रॅबल खेळाच्या बोर्डवरील चौकटींची संख्या.  
९) लीप वर्षांतील दिवसांची संख्या.
११) एक मिलेनियम म्हणजे — वर्षे
उभे-
१) समुद्रसपाटीस शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू — अंश फॅरनहीट आहे.
२) बुद्धिबळाच्या पटावरील चौरसांची संख्या.
३) हॉकी, फुटबॉल खेळातील मैदानावरील एका संघातील खेळाडूंची संख्या.
५) माणसाच्या कवटीतील हाडांची संख्या.  
६) अमृत महोत्सव म्हणजे — वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.
७) एक मैल म्हणजे — यार्ड.  
८) प्रौढ माणसाच्या शरीरातील हाडांची संख्या
९) तास काटा प्रत्येक तासाला — अंश कोनातून पुढे जातो.
१०) हीरकमहोत्सव म्हणजे — वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 6:26 am

Web Title: use mind 15
टॅग : Balmaifil
Next Stories
1 मनोरंजन आणि ज्ञानही
2 होळी.. नयी है यह!!
3 शब्दार्थ : शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे
Just Now!
X