लँड (Land) म्हणजे जमीन हे आपल्याला माहीत आहे. अनेक देशांच्या नावांच्या शेवटी लँड/लँड्स bal04(land/lands) हे शब्द येतात. आजचे आपले कोडे यावरच आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीनुसार लँड/लँड्सने शेवट होणाऱ्या देशांची नावे तुम्हाला ओळखायची आहेत. चला करा सुरुवात!

ज्योत्स्ना सुतवणी –  jyotsna.sutavani@gmail.com

lr13