कुरकुल्या बुरकुल्याछानदार बारकुल्याबांबूचा बिळसाडौलदार वळसावीण किती झोकदारचारी कोन टोकदारठमका ठुसकानाजुक रुसकापोरींच्या खेळातूनपोरांना हुसकाइवल्याशा खेळातल्यालहानशा सुपल्याचूल नि बोळकीरंगीत सगळंपोळपाट लाटणंजातंही वेगळंपोरी पिटुकल्याभारी धिटुकल्याभातुकलीच्या खेळातस्वयंपाकाच्या घोळातगूळ, खोबरं, शेंगदाणेझालंच तर पोहे, चणेपोह्य़ांचा भात बुरकुलीतडाळ्याची भाजी कुरकुरीतभात झाला गुरगुरीतभाजी तेवढी कुरकुरीतखोबरं नि दाणेकुरमुरे नि चणेमस्तच झालेतोंडी लावणेगुळाच्या लाटल्या पोळ्याभातुकलीत रंगल्या सगळ्याबुरकुल्या नि कुरकुल्याखूप खूप मुरकल्याइटकुल्या पोरींच्याखेळात रंगल्याचिटुकल्या पोरीत्यांच्या किती परीभातुकली संपलीमजा आली भारी