
एका छोटय़ा शहरातली एक गोष्ट. शहराच्या बाहेर एक छोटं कुटुंब राहायचं.


‘पोर्किज् डक हंट’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा डफी नावाचा काळा बदक चित्रपटसृष्टीत दाखल झाला.

‘जय, हा बघ तुझा नवीन युनिफॉर्म. मस्त आहे की नाही? आणि ही सगळी तुझी वह्य-पुस्तकं.

माझ्या बालमित्र-मत्रिणींनो, मी आज माझ्या नवीन मित्राची तुमच्याशी ओळख करून देणार आहे.




दरवर्षी या दिवशी मज्जा असते ती प्रत्येक वर्गाची. हा दिवस माझ्यासाठी नसतोच जणू काही.


जसा तो म्हातारा झाला तसं त्याने पोहणं सोडून दिलं आणि दगडांवरच बसायला लागला.

