
सुट्टी संपली तशी आमची कार्टून मंडळी गावाहून परत आली.



‘‘मग नं त्या बुवांनी हवेतून हात फिरवला आणि अथर्वच्या बाबांना सोन्याचं घडय़ाळ दिलं.’’


मलाही खूप सारे छंद आहेत. पण फावल्या वेळेत मला ऊर्जा देणारा माझा छंद म्हणजे चित्रकला.


अरे अर्जुन, कर ना पटकन लेव्हल पार, गेम आज कम्प्लीट करायचाच आहे आपल्याला.’’

दोन आठवडय़ांपूर्वी म्हणजे ‘कार्टूनगाथा’च्या मागील लेखात इमोजी-स्माईलीचा सराव दिला होता.



