
पहिला मंत्र म्हणजे तुम्ही जे कराल ते मनापासून आनंद घेत करा.
आज आधी आपण वर्षभरात काय शिकलो याची एक धावती उजळणी घेऊ या.
जिवा सोमा मशे या वारली चित्रकाराने जमिनीच्या आतून (बिळातून) डोकावणारा साप काढलाय.
बहुतांश पक्षी प्रजाती समुद्र आणि महासागरांच्या सान्निध्यात जगू शकत नाहीत.
राधिका मावशी म्हणजे राधिका देशमुख, जुईच्या शाळेमध्ये मुलांची ‘काऊन्सेलर’ होती.