खालील चार समीकरणांवरून इस्पीक, बदाम, किलवर, चौकट या चिन्हांच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. त्यानंतर या चिन्हांचा प्रत्येकी एकदाच उपयोग करून अशी राशी (expression) बनवायची आहे की तिची किंमत १००० असेल. तुम्हाला या चिन्हांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया तसेच योग्य ठिकाणी कंस वापरण्याची परवानगी आहे.

कसे सोडवाल?

समीकरण १ मधून समीकरण २, ३, ४ वजा केल्यावर अनुक्रमे बदाम, किलवर,  चौकट ह्या चिन्हांच्या किमती मिळतील. या तीन किमतीच्या सहाय्याने आपल्याला इस्पीक या चिन्हाची किंमत काढता येईल. समीकरण सोडवण्याच्या इतर पद्धती वापरूनही तुम्ही ही समीकरणे सोडवू शकता.

 

 

 

 

उत्तर-