मित्रांनो, संगणकावर माहिती भरताना तुम्हाला प्रत्यक्ष अक्षरे टाइप करण्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची bal04फिल्ड्स वापरावी लागतात. सोबतच्या चौकटीत अशीच विविध प्रकारची डेटा एंट्री फिल्डस् दिलेली आहेत. त्यांची नावेही पुढील यादीत दिलेली आहेत. प्रत्येक फिल्डचे यादीतले योग्य ते नाव तुम्हाला सांगायचे आहे.
PASSWORD FIELD, TEXT AREA, TABS, SUBMIT BUTTONS, DROPDOWN LIST, TEXT FIELD, CHECKBOX, RADIO BUTTON

bal03bal05