शेक्सपीयरने म्हटलंय की, नावात काय आहे? पण नावात बरंच काही असतं. त्याच्याशी आपल्या भावना आणि अस्मिता जोडलेल्या असतात. एखाद्या व्यक्तीला आई-वडिलांनी ठेवलेले नाव आवडत नसेल तर ते कायमस्वरूपी बदलण्याची सोयही उपलब्ध आहे. तुम्हाला माहीत आहे का? काही देशांनीही पूर्वीच्या राज्यकर्त्यांनीही ठेवलेली नावे बदलून नवी नावे घेतलेली आहेत. आजचे आपले कोडे हे त्यावर आधारित आहे. (देशाच्या विभाजनामुळे बदललेली नावे येथे घेतलेली नाहीत.) ‘अ’ गटात देशांची सध्याची नावे आहेत. तर ‘ब’ गटात या देशांची आधीची नावे आहेत. बघा जोडय़ा जुळवता येतात का?
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2015 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
शेक्सपीयरने म्हटलंय की, नावात काय आहे? पण नावात बरंच काही असतं. त्याच्याशी आपल्या भावना आणि अस्मिता जोडलेल्या असतात.
First published on: 01-02-2015 at 02:35 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use mind