डोकॅलिटी

या खेळात डावीकडील चौकटीत सूचक अर्थ दिलेला आहे. त्या अर्थावरुन दोन अक्षरी जोडाक्षर असलेला शब्द ओळखायचा आहे.

या खेळात डावीकडील चौकटीत सूचक अर्थ दिलेला आहे. त्या अर्थावरुन दोन अक्षरी जोडाक्षर असलेला शब्द bal05ओळखायचा आहे. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हाला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिलेले आहेत.
प्रश्न क्रमांक १ मध्ये ‘छान’ या अर्थावरुन ‘मस्त’ हा शब्द सुचवला आहे. आणि ‘मस्त’ वरुन ‘मस’ आणि ‘मत’ हे दोन शब्द बनतील. ज्यांचे अर्थ उजवीकडील चौकटींत दिले आहेत.  bal03  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Use mind