डोकॅलिटी

बाल मित्रांनो चालवा डोक आणि द्या उत्तर

१. स्थळे, प्रदेश, दिशा, अंतर इत्यादींची रेषाबद्ध आकृती.
 २. वनस्पतीजन्य आहार ३. सुमारे अध्र्या किलो वजनाचे जुने माप. ४. सर्वात लहान. ५. एक सुवासिक आयुर्वेदिक औषधी वनस्पती. ६. लाकूड पोखरणारा पांढऱ्या रंगाचा कीटक. ७. हाताचा अंगठा व करंगळी ताणली असता त्याच्या दोन टोकांतील अंतर. ८. संरक्षक िभतीचे बांधकाम.
९. धोक्याची सूचना देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी समुद्रात किंवा समुद्रकिनारी उंच ठिकाणी लावलेला दिवा.
१०. सूर्य-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी उंचावणे. ११. बाण, नदीचा काठ
१२. मूलद्रव्ये आणि संयुगे यासंबंधीचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Word puzzle games

ताज्या बातम्या