



चीनची संस्कृती, राजकारण, समाजकारण पाण्याभोवती फिरते.


हे सगळे आठवायचे कारण म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मासे स्थलांतर दिवस’ झाला

‘चारधाम महामार्ग’सारखा विनाशकारी प्रकल्प रोखून नद्यांच्या उगम-प्रदेशांचे पावित्र्य राखण्याचे काम भाविक करतील का?

देशभरच यंदा ‘समर मॉन्सून’ सरासरीपेक्षा ८.७ टक्के जास्त पाऊस झाला.

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा रविवार हा ‘जागतिक नदी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

‘हवामान बदलतंय, त्याला कोण काय करणार?’ हे गेल्या वर्षांत अनेकदा ऐकलेले वाक्य.

सध्या आशेचा किरण म्हणजे शेती, वनीकरण आणि मासेमारी क्षेत्र- ज्यांनी या स्थितीतही ३.४% वाढ नोंदवली!

भारताच्या पाण्याची जीवनरेखा जमिनीवरून वाहण्यापेक्षा जमिनीखालून अधिक वाहते.

पर्यावरणीय अभ्यास, पर्यावरणीय मान्यता हे विषय फक्त चर्चेचे, वादाचे नसून तुमच्यामाझ्या जगण्याशी निगडित आहेत.

आपल्याकडे अनेक भाषांनी, अनेक प्रकारच्या नद्यांनी आणि साक्षी समूहांनी दिलेली नावे तर आश्चर्यकारक आहेत.