भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’ने नुकतीच ‘ग्लोबल पोझीशनिंग प्रणाली’ (जीपीएस) तयार केली याचे महत्त्व भारतीयांना पटणार नाही. देशात होणाऱ्या संशोधनाबाबत कायम अनास्था दाखवणाऱ्या भारतीयांच्या या वृत्तीचा समाचार आपले ‘भुवन’ आपले ‘नाविक’ या अग्रलेखात घेण्यात आला आहे. त्यावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.