तामिळनाडूतील ‘जल्लीकट्टू’ या बैलांच्या खेळावरील बंदीच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’त ११ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘पर्यावरणाच्या ‘बैला’ला..’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
’ मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
indianexpress-loksatta.go-vip.net/ blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध आहे.