News Flash

मोदींनी मुंबईत सभा घेऊनच दाखवावी; उद्धव ठाकरेंचे आव्हान

भाजपवर उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Shivsena , BMC election 2017 , Shivsena , Devendra fadnavis , BJP , Bmc election in mumbai, BMC Election Mumbai, BMC Election news in Marathi, BMC election 2017, BMC election Mumbai Latest news, BMC Election Ward, BMC Election Ward Mumbai,BMC Election Result, BMC Latest Result 2017, BMC Result 2017, BMC Election Election Result 2017,BMC Election Mumbai Exit Poll 2017,BMC Election Result Mumbai, Mumbai BMC Latest Result 2017, Mumbai BMC Result 2017, Mumbai BMC Election Election Result 2017
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

चांदिवलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होते आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Kunal Gavankar February 6, 20178:30 pm

स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्थानिकांना हद्दपार होऊ देणार नाही- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:29 pm

स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय करणार?- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:29 pm

विकास हा सर्वसमावेश हवा- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:28 pm

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:28 pm

महापालिकेत होणारी कामं ऑनलाइन उपलब्ध आहेत- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:26 pm

पारदर्शक कारभारात मुंबई महापालिका अव्वल- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:26 pm

भाजपचा नागपूरातील कारभार अत्यंत वाईट- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:25 pm

आमच्या पाठिंब्याशिवाय राज्यात तुमचं अल्पमतातलं सरकार कसं टिकलं, हे जरा पारदर्शकतेने सांगा- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:24 pm

प्रचारासाठी येणारे कोण आणि मुंबईसाठी धावून येणारे कोण?- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:24 pm

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्या- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:23 pm

शिवसैनिक त्यांना औकात दाखवतील- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:23 pm

पृथ्वीराज चव्हाण सध्या काय करतात- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:23 pm

मुंबईकरांना शिवसेना हवी, भाडोत्री माणसं नकोत- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:22 pm

अस्सल मुंबईकरांना शिवसेनेचीच सत्ता हवी- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:21 pm

भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली शपथ म्हणजे थोतांड- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:21 pm

इंदूमिलचं गेल्यावर्षी भूमीपूजन झालं, अद्यापही एक वीट रचलेली नाही- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:20 pm

महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:19 pm

महापालिका जिंकू यामध्ये शंका नाही- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:19 pm

महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही- उद्धव

Kunal Gavankar February 6, 20178:18 pm

मोदींच्या मुंबईतील सभेची वाट पाहतोय- उद्धव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 8:15 pm

Web Title: uddhav thackeray speech live updates bjp bmc mumbai corporation
Next Stories
1 ‘चिकन’, तेलकट ‘बटाटा वडा’ या शब्दांच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत: नीलम गोऱ्हे
2 BMC Election: भाजपला गुंडांचं ‘याड’ लागलं! ; नीलम गोऱ्हे यांचा घणाघात
3 शिवसेनेला एकदा अंगावर घ्याच!
Just Now!
X