लोकसत्ता नेटकौल : तुमच्या मते दहा महापालिकांमध्ये सत्ता कोणाची?

सर्व पोलवर आपले मत नोंदवू शकता, त्याचा निकालही ताबडतोब तिथे दिसेल.

राज्यातील दहा महत्त्वाच्या महापालिकांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र ही वाढ म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, विशेषत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यासाठी एक चकवा ठरण्याची शक्यता आहे.

निवडणुकीची मतमोजणी उद्या, गुरुवारी होणार असून, मुंबईसह इतर ठिकाणी सत्ता कुणाला मिळते, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडलेल्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे ‘लोकसत्ता नेटकौल’च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

तुम्ही खाली नमूद केलेल्या सर्व पोलवर आपले मत नोंदवू शकता, त्याचा निकालही ताबडतोब तिथे दिसेल.

[polldaddy poll=9671141]

 

[polldaddy poll=9671140]

 

[polldaddy poll=9671139]

 

[polldaddy poll=9671137]

 

[polldaddy poll=9671136]

 

[polldaddy poll=9671132]

 

[polldaddy poll=9671131]

 

[polldaddy poll=9671130]

 

[polldaddy poll=9671128]

 

[polldaddy poll=9671127]

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta poll who will win municipal election