12 July 2020

News Flash

आवाज वाढव डीजे… टोळधाडीवर जालीम उपाय म्हणून शेतातच लावला डीजे

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये टोळधाडींचे सत्र सुरुच

कुतूहल : वर्षां जलसंधारण – २

पाणीटंचाईच्या काळात या साठवलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.

ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलला थंड प्रतिसाद

क्षमता ५ हजार असताना एका फेरीत केवळ ९० प्रवासी

कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी

नागपूरच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; २८६४ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

कोल्हापुरात निकालाबद्दल कुतूहल, हुरहुर आणि धास्ती!

मतदान होऊ न आता निकाल घोषित होण्यास आता अवघ्या एका दिवसाचे अंतर उरले आहे.

ग्रंथमानव : इतिहासलेखनाच्या अनवट वाटेवर..

वोल्पर्ट यांनी इतिहासलेखन केले तसे ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या.

निवडणूकपूर्व सर्वेक्षण करा, मगच उमेदवारी ठरवा!

डॉ. सुजय विखे आज, शनिवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

वार्षिक उत्पन्न ८ लाख असणारा गरीब?

आरक्षणाचा लाभ घेऊन स्थिती सुधारल्यानंतर आजच्या पिढीतील तरुणांनी आरक्षणाचा आधार सोडायला हवा.

अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य, या हिरे व्यापाऱ्याने ३००० मुलींचे केले कन्यादान

जावायाला रोजगार मिळवून देण्यामध्ये देखील मदत करतात.

न्यारी न्याहारी : क्रीम ऑफ मशरुम सूप

बटर तापवून त्यात कांदा, लसूण लालसर करून त्यावर मशरुम घालून परतून घ्यावे.

ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा

मला लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचे नियोजन कसे करावे याबद्दल नेहमीच ताण येत असे.

गाथा शस्त्रांची : हवेत उड्डाणादरम्यान इंधन भरणारी विमाने

अमेरिकेची केसी-१०, केसी-१३५, रशियाची इल्युशिन आयएल-७८ आदी मिड एअर रिफ्युएलिंग विमाने आहेत.

अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग

संपदा आपल्या आत आहे आणि आपण तिचा बाहेर शोध घेतो, मग आपल्याला अपयश येणारच.

फसवा अर्थसंकल्प

सरकार स्वत:लाही फसवत आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

हवा में उडता जाये

कुठल्या प्रकारची ड्रोन्स विकत घेता येऊ  शकतात याचं उत्तर म्हणजे कुठल्याही प्रकारची असंच आहे.

आपत्ती व्यवस्थापनाची अवस्था दयनीय

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आपल्याकडे नाही.

व्यापारी संघटनांचा आज लाक्षणिक बंद

या बंदमध्ये पुण्यातील घाऊक बाजारपेठांचा सहभाग असून सर्व घाऊक बाजारपेठा गुरुवारी बंद राहणार आहेत.

मुलांच्या ‘प्रतापा’मुळे खोपडेंच्या राजकीय अडचणीत वाढ

राज्यात सत्तांतर झाल्यावर गडकरीच मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यांनी मोर्चेबांधणी केली होती.

शिवसेना उमेदवार ११५ कोटींचा धनी

आर्थिकदृष्टय़ा तगडे असल्यानेच सावंत यांना शिवसेनेने मैदानात उतरविले आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मूत्रपिंड प्रत्यारोपण समिती

या समितीमध्ये प्रत्यारोपण क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड करण्यात येणार आहे.

स्वच्छतेच्या अभियानात महाराष्ट्र अव्वल – पंकजा मुंडे

स्वच्छ भारत अभियान हे केंद्राचे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान असून यात महाराष्ट्र अव्वल आहे.

ठाण्यातील काही भागांत आज वीज नाही

या कामांमुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिन कोल्हापुरात उत्साहात

योगच्या वाढत चाललेल्या आवडीचे दर्शन मंगळवारी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने घडले.

Just Now!
X