24 November 2017

News Flash

काय होणार महाग आणि काय स्वस्त?

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. अप्रत्यक्ष

नवी दिल्ली | Updated: February 28, 2013 3:31 AM

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. अप्रत्यक्ष करांमधील बदलांमुळे पुढील वस्तू स्वस्त किंवा महाग होणार आहेत. 
महाग होणाऱया वस्तू
दोन हजारांपेक्षा जास्त किंमतीचे हॅण्डसेट
आयात केलेल्या मोटार
स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही)
आयात केलेल्या मोटारसायकल
वातानुकूलित रेस्तरॉंमधील भोजन
सिगारेट व सिगार
सिल्कचे कपडे
सेट टॉप बॉक्स

स्वस्त होणाऱया वस्तू
ब्रॅंडेड कपडे
कार्पेट आणि गालिचे
मौल्यवान रत्ने
आयात केलेला सुकामेवा

First Published on February 28, 2013 3:31 am

Web Title: budget 2013 what will be costlier and what will be cheaper