Today’s Gold Silver Price : सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय, पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने एक मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली, त्यामुळे सोने- चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा मात्र हिरमोड होताना दिसतोय. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा विचार केल्यास या दोन महिन्यात, २४ कॅरेट सोन्याचा दर ७१ हजारांवरुन आज ७५ हजारांच्या पार पोहोचला आहे. तर चांदीचा दरही ८४ हजारांवरुन आज ९२ हजारांवर पोहोचला आहे, यावरुन तुम्ही कळले असेल की, सोन्या-चांदीचे दर किती वेगाने वाढतायत. पण आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी सोने- चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रुपयांची तर चांदीच्या दरात २६० रुपयांची घसरण झाली आहे. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊ….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in