Gold-Silver Price Today:  ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे.तुम्हीदेखील आज आठवड्याच्या सुरुवातीला सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज थोडा दिलासा मिळू शकतो. उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात सोमवारी थोडी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव… 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,६७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८४,७३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,०९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाचा दिवस! सोने झाले स्वस्त, मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याचा भाव तपासा
Farmers are waiting for heavy rains
उरण : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
Gold Silver Price 19 June 2024
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
Gold Silver Price 18 June
Gold-Silver Price: दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोने झाले स्वस्त, दर पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद
Gold Silver Price 8 June
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
Gold Silver Price on 07 June 2024
Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याने घेतली उंच उडी; चांदीही महाग, १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहकांना फुटला घाम
Sensex Ends Week on Positive Note, Sensex Rises 75 Points, sensex rises, Sensex Rises Buying in Oil and Banking Stocks, stock maret, share market, share market news,
खरेदी बळावल्याने पाच सत्रातील घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Mumbai, contractors,
मुंबई : नालेसफाईतील हलगर्जीप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई, एकूण ५४ लाख ६८ हजार रुपयांची दंड आकारणी

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबईमुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,४९५ रुपये आहे.मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,५४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४९५ रुपये आहे.पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५४० रुपये आहे.
नागपूरनागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४९५ रुपये आहे.नागपूर मध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५४० रुपये इतका आहे.
नाशिकनाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,४९५ रुपये आहे.नाशिकमध्ये प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.