Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५५,००० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५४,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७३,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,६०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,००० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,००० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,०३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७३० रुपये आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver prices on saturday maharastra 25 march 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb
First published on: 25-03-2023 at 08:27 IST