scorecardresearch

Premium

Gold-Silver Price on 5 October 2023: दसऱ्यापूर्वीच बाजारात होणार लूट! सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा मुंबईसह तुमच्या शहरातील दर

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price
आजचे सोन्या-चांदीचे दर. (Photo-Financialexpress)

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५६,६३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५६,७१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ६६,७९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६६,८७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,९११ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,६३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९११ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९११ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९११ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६३० रुपये आहे.

gold silver price
Gold-Silver Price on 26 January 2024: सोन्याच्या भावात आज मोठा बदल, जाणून घ्या २२ ते २४ कॅरेटची किंमत
mumbai fire breaks out at penthouse of goregaon high rise
गोरेगावमध्ये गगनचुंबी इमारतीत भीषण आग; अग्निरोधक यंत्रणा बंद, पण अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश
Gold Silver Price on 24 January 2024
Gold-Silver Price on 24 January 2024: सोने-चांदीच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव किती आहे?
Increase in turdal prices due to fall in production
तूरडाळीची उसळी,दर २०० रुपयांवर; उत्पादनातील घटीचा परिणाम

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold silver prices on thursday maharashtra 5 october 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb

First published on: 05-10-2023 at 09:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×