scorecardresearch

Premium

Gold-Silver Price on 3 October 2023: मुंबई-पुण्यात सोनं झालं स्वस्त, १० ग्रॅमचा भाव ऐकून ग्राहकांच्या उड्या

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

gold price today
आजचे सोन्या-चांदीचे दर. (Photo-Financialexpress)

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५६,६६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५७,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ६६,९७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६९,७८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,९३८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,६६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९३८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९३८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९३८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६६० रुपये आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 27 September 2023: सणासुदीत सोने स्वस्त झाले, १० ग्रॅमचा दर ऐकून ग्राहकांची उडाली झुंबड
Gold Silver Price
Gold-Silver Price on 20 September 2023: सोने खरेदी करणं झालं महाग, चांदीचीही भरारी, पाहा काय आहे आजचा भाव
Gold Silver Price
Gold-Silver Price on 15 September 2023: ऐन सणवारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती रुपयांनी महागलं
Gold-Silver Price
Gold-Silver Price on 14 September 2023: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, २२ ते २४ कॅरेटचा दर ऐकून बाजारात गर्दी

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold silver prices on tuesday maharashtra 3 october 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb

First published on: 03-10-2023 at 09:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×