scorecardresearch

Premium

Gold-Silver Price on 29 November 2023: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे दर काय

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price
आजचे सोन्या-चांदीचे दर. (Photo-indian express)

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,६४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६१,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७५,५९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,१८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,३१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,५२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,३१० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,५२० रुपये आहे.

Gold Silver Price on 26 February 2024
Gold-Silver Price on 26 February 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात बदल, आजचा भाव काय?
gold silver price
Gold-Silver Price on 23 February 2024: स्वस्त झालं रे…! सोन्याच्या भावात घसरण, खरेदीपूर्वी पाहा आजचे दर
Gold-Silver Price on 10 February
Gold-Silver Price on 10 February 2024: सोन्याच्या दरात घसरण तर चांदी महागली, जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Price on 7 February
Gold-Silver Price on 7 February 2024: सोन्याच्या दरात बदल, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold silver prices on wednesday maharashtra 29 november 2023 mumbai pune nagpur nashik new price pdb

First published on: 29-11-2023 at 08:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×