
सरकार आपली वित्तीय तूट मुख्यत्वे बाजारातील कर्जाद्वारे भरून काढते. सरकारने आर्थिक वर्ष २०२४ साठी एकूण बाजारातील १५.४३ लाख कोटी रुपयांच्या…
देशातील यूपीआय व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जानेवारी २०१८ मध्ये १५.१ कोटी यूपीआय व्यवहार झाले होते.
एसएमई कंपन्यांच्या समभाग मूल्यातील लक्षणीय वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘एएसएम’ निर्देशांअंतर्गत अल्पावधीसाठी अतिरिक्त पाळतीचा निर्णय घेण्यात आल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट करण्यात आले.
देशातील कृषी क्षेत्रातील नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांतील गुंतवणुकीचा ओघ आटू लागला आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये या कंपन्यांतील…
भारतातील साखर उत्पादनावर झालेल्या परिणामामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात महागाई वाढली असल्याचे व्यापारी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जवळपास सर्वच…
केंद्र सरकारने वापकॉस या पायाभूत सेवा क्षेत्रातील मिनीरत्न दर्जाच्या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) योजना गुंडाळली आहे.
डिमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद करण्यासाठी मुदत भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने डिसेंबर अखेरपर्यंत वाढवण्याचा मंगळवारी निर्णय घेतला.
एसडीसीच्या सर्व ११ शाखा (मुंबईतील १० व साताऱ्यातील १) मंगळवारपासून रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून सेवेत रुजू झाल्या.
Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
नागरी सहकारी बँकांमधील बुडीत कर्ज मालमत्तेचे प्रमाण (ग्रॉस एनपीए रेशो) ८.७ टक्के असून त्यात तातडीने सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न आवश्यक…
या योजनेअंतर्गत ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक व्याज रकमेवर ३ ते ६.५ टक्क्यांदरम्यान अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. २०…
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून, रोखे बाजाराच्या माध्यमातून मासिक ५०,००० कोटींहून अधिक निधी तीनदा उभारण्यात आला आहे.