
मुख्यतः कोळशाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ जुलैमध्ये ८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

मुख्यतः कोळशाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ जुलैमध्ये ८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

लोक ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा परत करू शकतात किंवा ते इतर नोट्ससह देखील बदलू शकतात. अशा परिस्थितीत या…

आंतर-मंत्रालयीन कार्यदलाच्या (आयएमटीएफ) शिफारसींनुसार या उपक्रमामुळे वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवरील भार कमी करण्यात मदत झाली आहे. दळणवळणाच्या अडचणी कमी करण्यात तसेच…

ऑगस्ट २०२३ मध्ये यूपीआय (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांनी १० अब्जांचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील जीएसटीच्या आकड्यांशी तुलना केली असता ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशाच्या तिजोरीत किती…

आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत हा कार्यक्रम ‘महानिर्मिती’च्या वांद्रे (पूर्व) येथील प्रकाशगड मुख्यालयातील सभागृहात पार पडला.

गृहवित्त क्षेत्रातील प्रमुख वित्तसंस्था असलेली अग्रीम हाऊसिंग फायनान्स, सह-कर्जाच्या चौकटी अंतर्गत, वास्तु हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनबरोबर एकत्रितपणे कर्ज देण्याच्या दृष्टिकोनाने काम…

मुंबईस्थित एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजच्या समभागाने गुरुवारी भांडवली बाजारात दमदार पाऊल टाकले.

मोठ्या कंपन्यांबरोबरच देशातील स्टार्टअप कंपन्यांनीही लोकांना कामावरून काढून टाकले आहे. भारतातील वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टमला रोजगाराच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत…

समभागांची आपटी, बाजारमूल्याला ३६ हजार कोटींचा फटका

सप्टेंबरपासूनच काही नवीन नियम लागू झाले आहेत. यामध्ये आधार अपडेटपासून नॉमिनीपर्यंत आणि डीमॅट खात्यासाठी केवायसी अपडेटपर्यंतचे अनेक नियम समाविष्ट आहेत.

एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) ७.८ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.