पीटीआय, ढोलेरा

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या ढोलेरा येथील प्रकल्पातून पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने ७२ हजार रोजगार निर्मिती होईल, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी बुधवारी दिली.

On International Yoga Day Praveen Akhre demonstrated various yoga poses under 11 feet deep water
अमरावती : चक्‍क पाण्‍याखाली योगसाधना! पोलीस कर्मचाऱ्याची अनोखी कामगिरी
Aether two wheeler manufacturing project in Bidkin Industrial Estate soon An investment of more than thousand crores is expected
‘एथर’चा लवकरच बिडकीन औद्योगिक वसाहतीत दुचाकी निर्मिती प्रकल्प; हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित
panchaganga river pollution
पंचगंगेच्या प्रदुषणाचा प्रश्‍न सुटणार; ‘सीईटीपी’च्या ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता – प्रकाश आवाडे
Transfer of Assistant Commissioner of Municipal Corporation in Andheri Mumbai
अंधेरीतील महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची बदली; वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामप्रकरण भोवल्याची चर्चा
Mahavikas Aghadi is aggressive on the issue of Dharavi redevelopment MumbaiMahavikas Aghadi is aggressive on the issue of Dharavi redevelopment Mumbai
सर्वच धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन करावे; धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक
Dharavi Redevelopment, Survey Halted for Dharavi Redevelopment, Strong Opposition Dharavi Redevelopment, MP Anil Desai, Varsha Gaikwad, dharavi news,
अखेर धारावीकरांनी बंद पाडले अदानीचे सर्वेक्षण, अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड उद्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार
Mumbai Western Suburbs, Societies and Schools Honored for Producing Compost through Waste, ten thousand kg of Compost through Waste, Waste Segregation Initiative, Mumbai news,
मुंबई : वसा घनकचरा व्यवस्थापनाचा, सोसायट्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी केली कचऱ्यापासून १० हजार किलो खतनिर्मिती
nclt approves adani good homes bid for radius estates
दिवाळखोर रेडियस इस्टेट अवघ्या ७६ कोटींत ‘अदानी’कडे ; ‘एनसीएलएटी’च्या निवाड्याने बँकांची ९६ टक्के थकीत देणी पाण्यात

टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या गुजरातमधील ढोलेरा आणि आसाममधील सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर चंद्रशेखरन बोलत होते. ते म्हणाले की, ढोलेरा आणि आसाममधील प्रकल्पांचा पुढील टप्प्यांत विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पांतून विविध क्षेत्रांची चिपची गरज पूर्ण होणार असून, त्यात वाहन, उर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीयसह इतर क्षेत्रांचा समावेश आहे. आता फक्त सुरूवात झाली आहे. ढोलेरा येथील प्रकल्पातून ५० हजार आणि आसाममधील प्रकल्पातून २० ते २२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मात्र, त्यासाठी काही कालावधी लागेल.

हेही वाचा >>>औद्योगिक उत्पादन दर जानेवारीमध्ये ३.८ टक्क्यांवर

चिप निर्मिती प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यास सुमारे ४ वर्षांचा कालावधी लागतो. ढोलेरातील प्रकल्पातून २०२६ मध्ये चिप उत्पादन सुरू करण्याचा आमचा उद्देश आहे. आसाममध्ये उत्पादन लवकर सुरू होईल. आसाममध्ये २०२५ च्या अखेरीस अथवा २०२६ च्या सुरूवातीला उत्पादन सुरू होईल, असे चंद्रशेखरन यांनी नमूद केले.