Gold Silver Rate Today 9 December 2024 : गेल्या आठवड्याभरात सोन्या- चांदीचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे दिसून आले. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६ हजार ६८० रुपये होता, तोच दर आज (सोमवार) ७६ हजार ७३० रुपये झाला आहे. त्यामुळे आठवड्याभरात सोन्याचा दर फक्त ५० रुपयांनी लाढला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ७६, ८३० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९२,०९० रुपये आहे, आज ८ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याचा दर स्थिर आहे, तर चांदीच्या दरात २५० रुपयांनी घट झाली आहे. पण ९ डिसेंबरला मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 9th December 2024)

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, सोमवारी, ९ डिसेंबरला सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७३० रुपये नोंदवला होता, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,३३६ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ५० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
Gold imports down by 5 billion print eco news
सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी; सरकारची नोव्हेंबर महिन्याची सुधारित आकडेवारी समोर
Hallmark certification of silver purity made mandatory soon
चांदीच्या दागिन्यांची अस्सलता तपासणे होईल सोपे; सोन्याप्रमाणेच शुद्धतेच्या हॉलमार्क प्रमाणनाची सक्ती लवकरच 
January 6 price of gold and silver has decreased
नववर्षात प्रथमच सोने-चांदीच्या दरात घट… हे आहेत आजचे दर…
Gold Silver Price Today 6 January 2025 in Marathi
Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव
gold silver rate 5 january 2025 in marathi
Gold Silver Price Today : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आज २२ कॅरेट सोन्याचा दर घ्या जाणून

दरम्यान चांदीच्या दरातही आज २५० रुपयांची घट झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ९२,०९० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ९०,६५० रुपये होता.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 9th December 2024)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,२१७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,६०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२४४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६३० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,७१७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६०० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२१७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६०० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader