Gold Silver Rate Today 11 january 2025 : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनचं सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ सुरु आहे.जानेवारी २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यातही दरवाढ काही थांबण्याचे नाव घेत नाही, ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर आता पुन्हा ८० हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आठवड्याभरात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७७ हजारांवरून आता ७८ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. तर १ किलो चांदीच्या दराने ८९ हजारांवरुन ९२ हजारांवर उडी घेतली आहे. पण आज शनिवार ११ जानेवारी २०२५ रोजी तुमच्या शहरात २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर नेमका किती आहे जाणून घेऊ…

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 11 january 2025)

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ११ जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३३ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला.

Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Amruta Fadnavis on ladki Bahin Yojana
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांची पोस्ट चर्चेत! “माझी लाडकी बहीण ही फक्त योजना नसून, आपल्या बहिणींच्या…”

तसेच १ किलो चांदीचा दर ९२,६०० रुपये आहे. पण चांदीच्या दरात सतत वाढ होताना दिसतेय. वर्ष २०२४ मध्ये ७२ हजार रुपयांवर असलेली चांदी आज ९२ हजारांवर येऊन पोहचली आहे. तर सोन्याचा दर ६२ हजारांवरुन आज ७८ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सतत होणारे चढ -उतार पाहता ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,००४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,५५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,००४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,५५० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,००४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,५५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,००४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,५५० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader