Premium

भारत-कॅनडा तणावाचे बाजारात पडसाद

कॅनडा आणि भारतादरम्यान राजनैतिक संबंध ताणले गेल्याने त्याचे पडसाद भांडवली बाजारावर देखील उमटले.

India Canada dispute impact on investment market , narendra modi
भारत-कॅनडा तणावाचे बाजारात पडसाद( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई: कॅनडा आणि भारतादरम्यान राजनैतिक संबंध ताणले गेल्याने त्याचे पडसाद भांडवली बाजारावर देखील उमटले. सीपीपीआयबी आणि सीडीपीक्यू या सारख्या कॅनडास्थिच पेन्शन फंड हे भारतातील काही प्रमुख कंपन्यांमध्ये सर्वात मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत, तसेच ७० अन्य सूचिबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, कॅनडा पेन्शन फंडाची गुंतवणूक असलेल्या कोटक महिंद्र बँक, झोमॅटो, इंडस टॉवर, नायका या कंपन्यांचा समभागात विक्री वाढली आणि या समभागांमध्ये प्रत्येकी २.४ टक्क्यांपर्यंत घसरण गुरुवारी झाली. बाजार विश्लेषकांच्या मते, याचा दीर्घकाळ संमभागांवर परिणाम राहण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India canada dispute impact on investment market print eco news amy

First published on: 21-09-2023 at 21:24 IST
Next Story
सलग तिसऱ्या सत्रात घसरण; ‘सेन्सेक्स’चे १,६०० अंशांनी, गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटींनी नुकसान