
सलग चार दिवस सुरू राहिलेल्या धास्तीयुक्त पडझड अनुभवणाऱ्या गुंतवणूकदारांना सोमवारचा सप्ताहारंभ मात्र सुखावणारा ठरला.

सलग चार दिवस सुरू राहिलेल्या धास्तीयुक्त पडझड अनुभवणाऱ्या गुंतवणूकदारांना सोमवारचा सप्ताहारंभ मात्र सुखावणारा ठरला.

नवीन योजनेंतर्गत, कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या १० टक्के निवृत्तिवेतन कोषासाठी योगदान देतात तर केंद्र व राज्य सरकारकडून १४ टक्के योगदान…

सुमारे १६,५०० कर्मचारी असलेल्या डिव्हिज लॅबोरेटरीजमध्ये चारशेहून अधिक संशोधक आहेत. विविध उपचारात्मक क्षेत्रांमध्ये कंपनीचा १२५ उत्पादनांचा पोर्टफोलिओ आहे.

चालू वर्षात निफ्टी निर्देशांकांनी १९ ऑक्टोबर २०२१ चा १८,६०४ चा उच्चांक मोडत १ डिसेंबरला १८,८८७ च्या नव्या ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी…

काही कंपन्यांमध्ये वर्षाला असे काही धन्यवाद लिहिणे त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग देखील असतो.

बाजारात सूचिबद्ध असणाऱ्या कंपन्यांची यादी त्यांच्या वर्गीकरणानुसार (लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप) ‘ॲम्फी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

देश लोकसंख्येतील महत्त्वाच्या बदलांच्या उंबरठ्यावर असताना प्रचंड मोठी लोकसंख्या अजूनही निवृत्ती योजनांच्या कक्षेबाहेर आहे. वाढू पाहणाऱ्या ज्येष्ठांच्या मोठ्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या…

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७१.७५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,२५१ पातळीवर स्थिरावला.

रेडीरेकनर ठरविण्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

चीनमध्ये करोनाचा वाढता प्रकोप आणि देशांतर्गत पातळीवर करोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या भीतीमुळे भांडवली बाजारात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाईशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझव्र्ह बँकेचा दृष्टिकोन ताळमेळ व समन्वयाचा आहे.

CIBIL Score: कर्ज घेताना बँकेकडुन तपासला जाणारा सीबील स्कोर कसा मोजायचा जाणून घ्या