News Flash

जीवशास्त्राशी निगडित क्षेत्रे

जीवशास्त्र हा विज्ञानशाखेतील महत्त्वाचा विषय होय. मानवी जीवनावर या शास्त्राचा मोठा प्रभाव आहे. या शास्त्रामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्रांचा समावेश होतो.

| December 16, 2013 07:38 am

जीवशास्त्र हा विज्ञानशाखेतील महत्त्वाचा विषय होय. मानवी जीवनावर या शास्त्राचा मोठा प्रभाव आहे. या शास्त्रामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्रांचा समावेश होतो. पृथ्वीवरील प्राणिमात्र आणि वनस्तींचा जन्म, विकास, उत्क्रांती, कार्य, रचना आणि त्यांचे एकमेकांची संबंध याविषयीचा शास्त्रीय अभ्यास करणारे हे शास्त्र होय. १९व्या शतकात एक स्वतंत्र शाखा म्हणून हे शास्त्र उदयास आले. पुढे या शास्त्रामधून बायोकेमिस्ट्री, मॉलेक्युलर बायोलॉजी सेल्युलर बायोलॉजी जेनेटिक्स, फिजिऑलॉजी, इकोलॉजी अशासारख्या विषयांचा विकास झाला. आजच्या मानवी जीवनाच्या विकासात जीवशास्त्राचा फार मोठा हातभार लागला आहे.
करिअरचे पर्याय
जीवशास्त्र हा मुख्य विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टरकीशिवाय करिअरच्या इतर अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. करिअरचे हे पर्याय पुढीलप्रमाणे आहेत –
कृषी अभियांत्रिकी, पर्यावरण निरीक्षक, परिचारिका, आहारतज्ज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, पर्यावरण अभियांत्रिकी, दंतवैद्यक, मायक्रोबायोलॉजिस्ट, फूड सायन्टिस्ट, फॉरेन्सिक सायन्टिस्ट, ऑप्थाल्मालॉजिस्ट, ऑर्थोडेंटिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, ओस्टिऑलॉजिस्ट, पार्क नॅचरलिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, पेडियॅट्रिशन, फार्मास्क्यिुटिकल रिसर्चर, फार्मासिस्ट, फार्माकॉलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, फिजिकल थेरपिस्ट, फिजिशियन, सायकोलॉजिक इकोलॉजिस्ट, फायटोकेमिस्ट, प्लान्ट ब्रिडर, प्लान्ट इकोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, पोमॉलॉजिस्ट, पॉप्युलेशन बायोलॉजिस्ट, पॉप्युलेशन जेनेटिसिस्ट, सायकियॅट्रिस्ट, पल्मोनरी फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन, रिसर्च असिस्टंट, रिस्टोरेशन इकोलॉजिस्ट, रिहम्युटॉलॉजिस्ट, सिल्व्हीकल्चरॅलिस्ट, सर्जकिल टेक्नॉलॉजिस्ट, सिस्टिम इकोलॉजिस्ट, टॅक्सोनामिस्ट, टेक्निकल रायटिंग, टॉक्सिकॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, व्हेटर्नरियन, व्हेटर्नरी असिस्टंट, वाइल्ड लाइफ बायोलॉजिस्ट, वाइल्ड लाइफ कंझर्वेटिस्ट, झू डायरेक्टर, ऑक्युपेशन थेरपिस्ट, गायनाकोलॉजिस्ट, न्युरोसर्जन, न्युरोलॉजिस्ट, न्युरोबायोलॉजिस्ट, नेफ्रालॉजिस्ट, नेमॅटॉलॉजिस्ट, नॅचरॅलिस्ट, नॅचरल रिसोर्स मॅनेजर, मायकॉलॉजिस्ट, मॉलिक्युलर जेनेटिसिस्ट, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट, मरिन बायोलॉजिस्ट, मॅमोलॉजिस्ट, इंटेन्सिव्ह केअर नर्स लेबॉरेटरी टेक्निशियन, इंडस्ट्रिअल हायजेनिस्ट, इम्युनॉलॉजिस्ट, हॉर्टकिल्चरालिस्ट, हर्पटॉलॉजिस्ट, हेमॅटॉलॉजिस्ट, हेल्थ एज्युकेटर, हेड अ‍ॅण्ड नेक सर्जन, गायनॉकॉलॉजिस्ट,  जेनेटिक इंजिनीअर, जेनेटिक काऊन्सेलर, फॉरेस्टिक इकोलॉजिस्ट, फ्लॉरिकल्चरॅलिस्ट, फिशरी बायोलॉजिस्ट, फिश अ‍ॅण्ड फॉरेस्ट बायोलॉजिस्ट, एक्झरसाइज्ड सायकोलॉजिस्ट,  एनव्हायरॉन्मेंटल टॉक्सिकोलॉजिस्ट, एनव्हायरॉन्मेंटल इम्पॅक्ट अनॅलिस्ट, एन्टामॉलॉजिस्ट, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, डेव्हलपमेंटल बायोलॉजिस्ट, डेन्टल हायजेनिस्ट, सायटॉलॉजिस्ट, क्रॉप सायन्टिस्ट, क्राइम सिन इन्व्हेस्टिगेटर, कंर्झवेशन बायोलॉजिस्ट, क्लिनिकल फार्माकॉलॉजिस्ट, क्लिनिकल न्युट्रिशिनिस्ट, क्लिनिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, सेल बायोलॉजिस्ट, कॉíडओव्हॅस्क्युलर पॅथॉलॉजिस्ट, कॉíडओथोरॅसिक सर्जन, कॉíडऑलॉजिस्ट, बोटॅनिस्ट, बायोस्टॅटिशियन, बायोफिजिसिस्ट, बायोमेडिकल इंजिनीअर, बायोजिओग्रॅफर, बायोकेमिस्ट, बॅक्टेरिऑलॉजिस्ट, ऑडिऑलॉजिस्ट, अ‍ॅक्व्ॉटिक इकॉलॉजिस्ट, अ‍ॅक्व्ॉटिक बाटॅनिस्ट, अ‍ॅनिमल ट्रेनर, अनेस्थेलॉजिस्ट, अनॅटॉमिस्ट, अलेर्जस्टि, अ‍ॅग्रॉनॉमिस्ट, अ‍ॅग्रोकेमिस्ट, अ‍ॅग्रिकल्चरल जेनेटिक इंजिनीअिरग, फाìमग कन्सल्टंट, फॉरेस्ट रेंजर, सायन्स अ‍ॅडव्हायजर, वीड सायंटिस्ट, प्लान्ट बायोकेमिस्ट, प्लान्ट एक्सप्लोरर, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, बायोलॉजिकल टेक्निशिअन, बायोलॉजी कन्टेन्ट डेव्हलपर.
विविध अभ्यासक्रम
जीवशास्त्र हा मुख्य विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम करता येतात-
एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बॅचलर ऑफ फिजिकल थेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन बायोटेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन बायोमेडिकल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एनव्हायरॉन्मेन्टल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ सायन्स इन.. बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमेस्ट्री/ मायक्रोबायलॉजी/ जेनेटिक्स/ बायोसायन्स/बॉटनी/ झुऑलॉजी/ फॉरेन्सिक सायन्स/ अ‍ॅग्रिकल्चर/ बायोइन्र्फमेटिक्स/ जेनेटिक इंजिनीअिरग/ एनव्हायरन्मेन्टल सायन्स.
मरिन बायोलॉजिस्ट, मास्टर ऑफ सायन्स इन अ‍ॅप्लाइड बायलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन कन्र्झवेशन बायलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटेशनल बायलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन एनव्हायरॉन्मेन्टल बायलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन बायलॉजीकल सायन्सेस, मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन प्लान्ट मालेक्युलर बायलॉजी, मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन प्लान्ट बायलॉजी अ‍ॅण्ड प्लान्ट बायोकेमिस्ट्री, डॉक्टर मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन प्लान्ट मालेक्युलर बायलॉजी, डॉक्टर मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन बायोलॉजिकल सायन्सेस , पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटेशनल बायोलॉजी.
नोकरीच्या संधी
जीवशास्त्र हा विषय घेऊन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सíव्हसेस, बॉटॅनिकल गार्डन्स, बॉटनिकल सव्‍‌र्हे, हॉस्पिटल्स, हॉटिकल्चर, मेडिकल रिसर्च, मेडिकल लेबॉरेटरी, वाइल्डलाइफ अ‍ॅण्ड फिशरी डिपार्टमेन्ट, सायन्स सेन्टर, फूड इन्डस्ट्री, सीड अ‍ॅण्ड नर्सरी कंपनी, यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2013 7:38 am

Web Title: career option and various opportunites in biology
Next Stories
1 कल्पनेची भरारी
2 एमपीएससी (पूर्वपरीक्षा) : जगाचा आर्थिक भूगोल
3 एथिक्स अँड इंटिग्रिटी एक समग्र आढावा
Just Now!
X