*  सीएसआयआर- सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी येथील संशोधनपर पीएच.डी.
संदर्भ : http:llacsir.res.in
संपर्क : सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे.

*  सीएसआयआर- सेंट्रल केमिकल लेबॉरेटरी, पुणे येथील संशोधनपर पीएच.डी.
संदर्भ : http:llacsir.res.in
संपर्क : सेंट्रल केमिकल लेबॉरेटरी, पुणे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २३ मे.

*  सीएसआयआर-सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊ येथील संशोधनपर पीएच.डी.
संदर्भ : http:llacsir.res.in अथवा http://www.cdriindia.org
संपर्क : सेंट्रल ड्रग रिसर्च इंन्स्टिटय़ूट, बीएस-१०/१, सेक्टर-१०, जानकीपुरम, एक्स्टेंशन, सीतापूर रोड, लखनऊ २२६०२१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मे.

* धीरूभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संदर्भ : http://www.daiict.ac.in
संपर्क : धीरूभाई अंबानी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉरर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इंद्रोडा सर्कल, गांधीनगर, गुजरात ३८२००७.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे.

* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, इंदोर येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संदर्भ : http:llwww.iimidr.ac.in / iimi / pages / programmes- main/ epgp-php.
संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंध शिखर, राऊ-पिथमपूर मार्ग, इंदोर (मप्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे.

*  सिम्बॉयसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संदर्भ: दूरध्वनी ०२०-२२९३४३०८. http://www.scit.edu.pgditbm.php. http://www.scit.edu/ exmba.php.
संपर्क : सिंबॉयसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्लॉट १५, फेज-१, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवडी, पुणे ४११०५७.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे.

*  फॅशन अँड डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- डीएटी-२०१३.
संदर्भ : http://www.gagoenka.com / school of design.
संपर्क : जी. डी. गोयंका स्कूल ऑफ डिझाइन, दिल्ली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे.

*  सिंबॉयसिस लॉ स्कूल, पुणे येथील एक वर्षीय एलएल.एम.
संदर्भ : दूरध्वनी ०२०-२५६७१७११. http://www.symlaw.ac.in
संपर्क : सिंबॉयसिस लॉ स्कूल, सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे.

*  पुणे विद्यापीठाचा एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रम.
संदर्भ : दूरध्वनी ०२०-२५६९३३८०.
संपर्क : डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड,
पुणे. ४११००७.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे.

*  सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई येथील संशोधनपर पीएच.डी.
संदर्भ : दूरध्वनी ०२२-२६३६१४४६. http://www.cife.edu.in
संपर्क : सिनिअर रजिस्ट्रार, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, पार्च मार्ग, यारी मार्ग, वर्सोवा, अंधेरी (प.) मुंबई ४०००६१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे.

* दि इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट, नवी दिल्ली येथील एलएल.एम.
संदर्भ : दूरध्वनी ०११-२३३८७५२६. http://www.ili.ac.in
संपर्क : इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट, भगवानदास रोड, नवी दिल्ली ११०००१.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे.

*  विदेशातील शिक्षणासाठी एस. के. पाटील कर्जाऊ शिष्यवृत्ती.
संदर्भ : दूरध्वनी ०२२- २२०२०११३.
संपर्क : सचिव, दि वृद्ध भारतीय समाज, १७८, एन. के. मेहता इंटरनॅशनल हाउस, योगक्षेत्र मार्ग, बाबूभाई चिनॉय मार्ग, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे.

*  डॉक्टरल अभ्यासक्रमासाठी जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती.
संदर्भ : http://www.jnmf.in
संपर्क : जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, तीन मूर्ती हाउस, नवी दिल्ली ११००११.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे.