18 September 2020

News Flash

नोकरीची संधी

महाराष्ट्र - १९० पदे (अजा - २०, अज - १८, इमाव - ५१, ईडब्ल्यूएस - १०, खुला - ९१);

सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मार्केटिंग डिव्हिजन, वेस्टर्न रिजन आपल्या पुढील ऑपरेटिंग लोकेशन्समध्ये एकूण ५०० L/MKTG/WR/ APPR/2019-20 (2nCycle)

* टेड अ‍ॅप्रेन्टिस-अकाउन्टंट-

महाराष्ट्र – ५९पदे (अजा-६, अज – ५, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ३०);

गोवा – ४ पदे;

गुजरात – २४ पदे;

मध्य प्रदेश – २२ पदे;

छत्तीसगड – ४ पदे.

पात्रता – (दि. २८ फेब्रुवारी २०२० रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

* टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस – (इंजिनीअरिंग डिप्लोमा) (i) मेकॅनिकल, (ii) इलेक्ट्रिकल, (iii) इन्स्ट्रमेंटेशन, (iv) सिव्हिल, (v) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, (vi) इलेक्ट्रॉनिक्स –

महाराष्ट्र – १९० पदे (अजा – २०, अज – १८, इमाव – ५१, ईडब्ल्यूएस – १०, खुला – ९१);

गुजरात – ७५ पदे (अजा – ५, अज – ११, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ४, खुला – ३५).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.

* ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (आयटीआय) (i) फिटर, (ii) इलेक्ट्रिशियन, (iii) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, (iv) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक, (v) मशीनिस्ट-

महाराष्ट्र – ३० पदे (अजा – ०३, अज – ०३, इमाव – ०८, इडब्ल्यूएस – ०१, खुला – १५)

गुजरात – १० पदे

गोवा – ५ पदे

छत्तीसगड – १० पदे

दादर नगर हवेली – ३ पदे

मध्यप्रदेश – ४० पदे.

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण.

* ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (प्रेस अ‍ॅप्रेंटिसेस) –

महाराष्ट्र – ०९ पदे (इमाव – ०२, खुला – ०७);

गुजरात – ०२ पदे;

मध्य प्रदेश – ०१ पद

पात्रता – बारावी उत्तीर्ण.

* ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टििफकेट होल्डर)-

महाराष्ट्र – ०९ पदे (इमाव – ०२, खुला – ०७);

गुजरात – ०२ पदे;

मध्य प्रदेश – ०१ पद

पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर कोर्स (१ वर्ष कालावधीचा)

* टेड अ‍ॅप्रेंटिस – अकाउन्टंट आणि ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी अपंग उमेदवारांकरिता काही पदे राखीव आहेत.

सर्व पदांसाठी (ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (आयटीआय) पदे वगळता) पात्रता परीक्षेत किमान ५०% गुण आवश्यक. (अजा/अज/अपंग – ४५ % गुण आवश्यक.) सर्व पदांसाठी उमेदवाराने यापूर्वी अ‍ॅप्रेंटिसशिपचे ट्रेिनग घेतलेले नसावे.

टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी ३ वर्षांचा कालावधी झालेला नसावा.

वयोमर्यादा – दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षेपर्यंत, अजा/अज – २९ वर्षेपर्यंत, अपंग – ३४/३७/३९ वर्षेपर्यंत)

अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर  आणि ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – डेटा एन्ट्री ऑपरेटर (स्किल सर्टििफकेट होल्डर) पदांसाठी १५ महिने व इतर पदांसाठी १२ महिने आणि प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा नियमानुसार स्टायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती – लेखी परीक्षा (दि. २९ मार्च २०२० रोजी घेतली जाईल), कागदपत्र पडताळणी (उमेदवारांना प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल फिटनेस चाचणी द्यावी लागेल.)

लेखी परीक्षा –

(१) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस अकाउन्टंट – जेनरिक अ‍ॅप्टिटय़ूड (ज्यात क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूडचा समावेश असेल.) – ३० गुण; रिझिनग अ‍ॅबिलिटीज – ३० गुण; बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल – ४० गुण. एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे (टउद टाइप)

(२) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (डेटा एन्ट्री ऑपरेटर) पदांसाठी जनरल अ‍ॅप्टिटय़ूड अ‍ॅण्ड रिझिनग-२५ गुण, बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल्स – २५ गुण, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – २५ गुण, जनरल अवेअरनेस – २५ गुण, एकूण -१०० गुण, वेळ – ९० मिनिटे

(३) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस/टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस – टेक्निकल ज्ञान – ४० गुण; जेनरिक अ‍ॅप्टिटय़ूड (क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूडसह) – २० गुण; रिझिनग अ‍ॅबिलिटीज – २० गुण; बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल्स – २० गुण, एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे.

लेखी परीक्षेसाठी केंद्र – मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, पणजी आणि सिल्वासा.

शारीरिक मापदंड उंची (किमान) – पुरुष – १५२.५ सें.मी., महिला – १४७.५ सें.मी. वजन – किमान ४० कि.)

लेखी परीक्षेची नेमकी तारीख, वेळ, ठिकाण इ. माहिती उमेदवारांना www.iocl.com किंवा  https://www.iocl.com/PeopleCareers/Apprenticeship.aspx या संकेतस्थळांवर आणि/किंवा ई-मेलवर उपलब्ध केली जाईल. उमेदवारांनी फक्त एका ट्रेडसाठी अर्ज करावा. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास सर्व बाद ठरविण्यात येतील. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे (कलर फोटोग्राफ, जन्मतारखेचा पुरावा म्हणून दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस/जातीचा दाखला आणि सही) स्कॅन करून अपलोड करावीत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी www.iocl.com किंवा https://www.iocl.com/ PeopleCareers/Apprenticeship.aspx  या संकेतस्थळांवर अर्जाचा क्रमांक व जन्मतारीख टाकावी.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी फऊअळ च्या http://www.apprenticeship.gov.in/Pages/Apprenticeship/home.aspx;

टेक्निशिअन अ‍ॅप्रेंटिससाठी BOAT च्या  https://portal.mhrdnats.gov.in/boat/ common Redirect/registermenunew! registermenunew.action आणि

ट्रेड अ‍ॅप्रेंटिस अकाउन्टंट व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी NSDC च्या https://www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळांवर आपले नाव रजिस्टर करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज www.iocl.com या संकेतस्थळांवर दि. २० मार्च २०२० पर्यंत करावेत.

(Careers) > Apprenticeships > Engagement of Technical & Non-Technical Trade & Technician Apprentices in Western Region (Marketing Division) F.Y. 2019-20 (2nd Cycle).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 11:59 pm

Web Title: job opportunities in india job vacancies in india government jobs zws 70
Next Stories
1 भारत आणि  आशियाई देश
2 यूपीएससीची तयारी : यूपीएससी काही प्रमुख पदांची ओळख
3 नोकरीची संधी
Just Now!
X